Photo Credit: Grok
सकाळी उठल्यावर करा फक्त 'हे' काम... विचारू नका, तुम्ही स्वत:च पाहा काय होईल!
Photo Credit; instagram
अध्यात्मिक तज्ज्ञांच्या मते, ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये नऊ ग्रहांना अनुसरुन काही दोष असतो, त्यांच्या कार्यामध्ये सतत अडचणी येतात आणि अपयश पदरात पडते.
Photo Credit; instagram
असे ग्रह दोष दूर करून जीवनात यश आणि सकारात्मकता मिळवण्यासाठी 'या' मंत्राचा जप करणे उत्तम उपाय ठरू शकतो.
Photo Credit; instagram
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम 'ब्रम्हा मुरारि स्त्रीपुरान्तकारी भानु: शशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र: शनिराहूकेतव: कुर्वन्तु सर्व मम सुप्रभातम्' या मंत्राचा जप करा.
Photo Credit; instagram
या मंत्राचा अर्थ असा की ब्रम्हा, विष्णु, शिव, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू या सर्वांनी माझी सकाळी अगदी मंगलमय करावी.
Photo Credit; instagram
सकाळी उठल्यानंतर या मंत्राचा जप केल्याने सर्व देवी-देवता आणि नऊ ग्रहांची आपल्यावर कृपा राहते.
Photo Credit; instagram
या मंत्राच्या प्रभावामुळे दिवसभर सकारात्मकता राहते आणि नकारात्मक विचार दूर राहण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
तसेच, या मंत्राचा जप केल्यामुळे कुंडलीमध्ये असणारे ग्रह दोष दूर होतात आणि ग्रहांच्या अनुकूलतेमुळे सर्व कार्यांमध्ये यश मिळते.
Photo Credit; instagram
याव्यतिरिक्त, व्यक्तीने ब्रम्ह मुहूर्ताच्या आधी म्हणजेच सूयोदयाच्या आधी अंथरुणातून उठलं पाहिजे. सकाळी उशीरा उठल्याने दुर्दैवाचा सामना करावा लागतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आधी 'या' 5 गोष्टी खा आणि नंतर व्यायामाला लागा.. वजन कमी करण्याचा सुपर फंडा!
इथे क्लिक करा
Related Stories
घाऱ्या डोळ्यांच्या मुली नेमक्या असतात तरी कशा? पैसे कमवण्यात तर...
मोरपंखात काय असते खरी जादू, तुम्हाला अजून कळलंच नाही...
सकाळी आंघोळ करण्याआधी करा एक काम; होईल तुमची प्रचंड भरभराट
तुळशीच्या झाडाला फक्त 'ही' एकच गोष्ट बांधा, आयुष्यभर गरिबी येणारच नाही