आधी 'या' 5 गोष्टी खा आणि नंतर व्यायामाला लागा.. वजन कमी करण्याचा सुपर फंडा!
Photo Credit; canva
जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी प्रयत्नात असाल तर रेगुलर जिमला जात असताना वर्कआउटच्या आधी काय खाणं महत्त्वाचं ठरेल? याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे.
Photo Credit; canva
योग्य प्री-वर्कआउट डाएट घेतल्याने एनर्जी वाढते आणि त्यासोबत फॅट बर्निंगची प्रक्रियासुद्धा वाढते. असे काही पदार्थ आहेत, जे वर्कआउटच्या आधी खाल्ल्याने तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल.
Photo Credit; canva
केळी हे कार्बोहायड्रेट आणि पोटॅशियमचं उत्तम स्त्रोत आहेत. वर्कआटच्या 30 मिनिटे आधी केळ्याचं सेवन केल्यानं स्नायूंची कार्यक्षमता वाढण्यास आणि अधिक एनर्जी मिळण्यास मदत होते.
Photo Credit; canva
ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. याचं दूध किंवा दह्यासोबत सेवन केल्यानं दिवसभर अधिक ऊर्जा मिळण्यास मदत होते.
Photo Credit; canva
वर्कआउटच्या 20 ते 30 मिनिटे आधी एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिजम वेगानं वाढतं आणि फॅट बर्निंगची प्रक्रिया सुद्धा वाढते.
Photo Credit; canva
वर्कआउटच्या आधी एक अंडं आणि होल व्हीट ब्रेडचं टोस्ट खाल्ल्याने स्नायूंची ताकद वाढते आणि भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Photo Credit; canva
तसेच, वर्कआउटच्या आधी थोडे बदाम, पिस्ता किंवा अक्रोड खाल्ल्याने शरीराला हेल्दी फॅट्स आणि ऊर्जा मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रात्रभर पाण्यात भेंडी भिजवून सकाळी पाणी प्या, होतील 'हे' फायदे...