Photo Credit; instagram

भेंडीचं पाणी प्यायलं तर होतील 'हे' खास फायदे...

Photo Credit; instagram

भेंडी फक्त खायलाच चविष्ट नसते, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

Photo Credit; instagram

रात्रभर भेंडी भिजत घातलेलं पाणी हा एक आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय आहे.

Photo Credit; instagram

भेंडीचं पाणी आतडे स्वच्छ करण्यास मदत करतं आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतं. पोटदुखीचा त्रास होत नाही.

Photo Credit; instagram

भेंडीचं पाणी नियमितपणे प्यायल्यानं शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) चं प्रमाण कमी होतं.

Photo Credit; instagram

भेंडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व त्वचेला चमकदार, केसांना मजबूत बनवतात.

Photo Credit; instagram

यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

आयुर्वेदात भेंडी रात्रभर भिजवून त्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

पुढील वेब स्टोरी

'ही' औषधी वनस्पती खा आणि हृदय ठेवा एकदम तंदुरूस्त!

इथे क्लिक करा