Arrow

Palak Tiwari : हिरव्या साडीत पलक तिवारीचा बोल्ड लुक , फोटोंची एकच चर्चा 

Arrow

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. 

Arrow

पलक तिवारी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात असते

Arrow

पलक तिवारीने आता साडी परिधाण केली आहे. या संबंधित फोटो तिने शेअर केले आहेत. 

Arrow

पलक तिवारीने साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना खुप आवडले आहेत.

Arrow

पलक तिवारीने फोटोत हिरव्या रंगाची साडी घातली आहे. या लूकमधे ती सूंदर दिसते आहे. 

Arrow

पलक तिवारीने साडीत अनेक पोज देऊन फोटो काढले आहेत. हे सर्वच फोटो सूंदर आले आहेत.

Arrow

पलक तिवारीच्या या फोटोवर सध्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

 'तुमच्या मुलांचा मी ठेका घेतला नाही', Uorfi Javed असं का म्हणा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा