Photo Credit; instagram
Palak Tiwari : अनारकली सूटमध्ये श्वेता तिवारीच्या
मुलीचा मनमोहक अवतार!
Photo Credit; instagram
टेलिव्हिजनची अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असते.
Photo Credit; instagram
पलक तिवारीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाच्या फ्लॉवर स्लीव्ह अनारकलीत दिसत आहे.
Photo Credit; instagram
पलकने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि लाइट मेकअप केला आहे.
Photo Credit; instagram
पलक तिवारीचा हा लूक अगदी साधा आहे.तरी ती खूप सूंदर दिसतेय.
Photo Credit; instagram
23 वर्षीय पलक तिवारीच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रियांकाचा फोटोवरून नजर हटणारच नाही, 'या' गोष्टीची किंमत ऐकूण व्हाल थक्क!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?