सुप्रसिद्ध क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल येत्या दोन दिवसांत लग्नबंधानात अडकणार आहेत.
Photo Credit; instagram
दरम्यान, स्मृतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या मित्रांसोबतचा एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये स्मृती तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसली.
Photo Credit; instagram
आता, पलाश मुच्छलने डीवाय पाटील स्टेडिअममध्ये स्मृतीला प्रपोझ करत असतानाचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
व्हिडीओमध्ये पलाश स्मृतीचा हात पकडून स्टेडियममध्ये नेताना दिसत आहे. तसेच, तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसत आहे. त्यानंतर, पलाशने तिला प्रपोझ केलं.