Photo Credit; instagram
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचे भूतानच्या व्हॅकेशनवरील बोल्ड फोटोज! 'या' मालिकेत करतेय काम...
Photo Credit; instagram
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री रूचिरा जाधव सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेमध्ये खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
Photo Credit; instagram
रूचिरा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिच्या बऱ्याच इन्स्टाग्राम पोस्ट्स व्हायरल होतात.
Photo Credit; instagram
सध्या, अभिनेत्रीने तिचे भूतानमधील बोल्ड फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये रूचिराने भूतानच्या सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी फोटोशूट केल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
तसेच, काही फोटोंमध्ये ती भूतानमधील पदार्थांचा आस्वाद घेत असल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
हे फोटोज शेअर करताना अभिनेत्रीने भूतान पृथ्वीवरील स्वर्ग असल्याचं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
Photo Credit; instagram
रूचिराच्या या फोटोंना नेटकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आणि लाईक्स मिळत असल्याचं दिसून येत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अभिनेत्री नेहा शर्माचे व्हॅकेशनमधील किलर आणि हॉट फोटोज! बड्या नेत्याची लेक चर्चेत...
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्री नेहा शर्माचे व्हॅकेशनमधील किलर आणि हॉट फोटोज! बड्या नेत्याची लेक चर्चेत...
अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरचा मेहंदी सोहळा! इंडो-वेस्टर्न लूक पाहिलात का?
कुंभमेळ्यातून व्हायरल झालेल्या मोनालिसाचा आणखी एक चित्रपट! साउथच्या हिरोसोबत झळकणार...
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचा सिंगापूरमध्ये खुल्लम खुल्ला रोमान्स, शेअर केला व्हिडीओ