Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुखची Love स्टोरी, अन्...

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुख आणि नागार्जुन बी गौडा हे सोशल मीडियावर खूप हिट आहेत. सृष्टीच्या पोस्टला लाखो लाईक्स मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाली होती. संपूर्ण देशात क्रमांक पाचवा होता. सृष्टीने एप्रिल 2022 मध्ये आयएएस नागार्जुन बी गौडासोबत लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणांना सतत प्रेरित करत असते. यामुळे इंस्टाग्रामवर सृष्टीचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या आयएएस जोडप्याला प्रवासाची आवड आहे, दोघेही त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतात. अनेक तरुण त्यांच्यापासून प्रेरित आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय दोघांचे बाँडिंगही जबरदस्त आहे. अनेकवेळा दोघेही रोमँटिक फोटो शेअर करत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाली होती. त्यामुळे अनेक जण तिच्या या यशाकडे कुतूहलाने पाहतात.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुखची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. 

प्रसूतीनंतर सुटलेलं पोट 'या' 5 योगासनांनी चुटकीसरशी करा कमी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा