Photo Credit; instagram

Arrow

ज्वानीच्या आगीची... प्रिया बापटचा बिकनीत कहर!

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया बापट ही मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याशिवाय तिने अनेक हिंदी चित्रपट आणि शोमध्येही काम केलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

'सिटी ऑफ ड्रीम्स' या शोसाठी ती खास ओळखली जातो. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी प्रियाने खूप खडतर संघर्ष केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर प्रिया बापट नेहमी सक्रिय असते. ती तिच्याबाबत पोस्ट शेअर करत अपडेट देते. 

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा ती वेगवेगळे ट्रेंड फॉलो करतानाही दिसते. आता प्रियाचा हॉट अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री पतीसोबत मेलबर्नमध्ये विकेंड एन्जॉय करतेय. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये प्रिया बापटने पहिल्यांदाच बिकिनी लुक शेअर केला आहे. तिच्या बिकिनी लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियाने पूलमधील बिकिनी लुक शेअर करत सर्वांची झोप उडवली आहे. तिचा असा लुक पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.   

देशातील सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती, 73 व्या वर्षीही सांभाळतात व्यवसाय!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा