अनंत-राधिका मर्चंटच्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. याचे नवनवीन व्हिडिओ समोर येत आहे.
Photo Credit; instagram
अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत अमेरिकेहून आली आहे. प्रियांका आणि ईशाच्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
या व्हिडिओमध्ये ईशा रेड आणि गोल्डन कलरच्या सूटमध्ये दिसत आहे. तिने केसात मोगऱ्याची फुलं घातली आहेत आणि काही दागिने कॅरी केले आहेत.
Photo Credit; instagram
या व्हिडिओमध्ये ईशा रेड आणि गोल्डन कलरच्या सूटमध्ये दिसत आहे. तिने केसात मोगऱ्याची फुलं घातली आहेत आणि काही दागिने कॅरी केले आहेत.
Photo Credit; instagram
रणवीर सिंह स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. दरम्यान, निकने आकाशला मिठी मारली आणि प्रियांका कतरिनाच्या गाण्यावर नाचत आहे.
Photo Credit; instagram
बॅकग्राऊंडमध्ये 'चिकनी चमेली' हे गाणं वाजतंय. कतरिना कैफने चित्रपटाच्या आयटम साँगमध्ये ज्या स्टेप्सवर डान्स केला होता, त्याच स्टेप्स प्रियांका करताना दिसतंय.
Photo Credit; instagram
अनंतच्या लग्नाची मिरवणूक अजून पोहोचलेली नाही. लवकरच पोहोचेल आणि लग्नाचे सर्व विधी सुरू होतील. चाहते राधिकाच्या लूकची वाट पाहत आहेत.
Photo Credit; instagram
12 जुलै हा दिवस अंबानी कुटुंबासाठी खूप मोठा आहे. नीता आणि मुकेश राधिकाचे कुटुंबात सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून स्वागत करणार आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'पप्पी दे पारू'चा बिकनी जलवा.. पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!