Photo Credit; instagram

प्रियांका चोप्रा 40 @.... हॉट अदा अन् किलर लुक

Photo Credit; instagram

देसी गर्ल प्रियांका चोप्रा गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहे.

Photo Credit; instagram

चित्रपटांव्यतिरिक्त प्रियांका अनेक मोठ्या ब्रँडचा भाग बनली आहे.

Photo Credit; instagram

अलिकडेच प्रियांकाने ज्वेलरी ब्रँड बुल्गारीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती, ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

प्रियांकाने या कार्यक्रमात काळ्या रंगाचा चमकदार बॉडी फिट ड्रेस परिधान केला होता.

Photo Credit; instagram

या ड्रेससोबत प्रियांकाने डायमंड ब्रेसलेट, अंगठी आणि नेकलेस कॅरी केला होता ज्यामुळे ती अधिक सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

या लुकमध्ये प्रियांका खूपच हॉट दिसत असून लोकांना तिचा हा लुक फार आवडला.

Photo Credit; instagram

प्रियांकाचे वय 41 वर्षे आहे. मात्र, या वयातही तिच्या फिटनेस आणि सौंदर्यात कोणतीही कमतरता नाही.

पुढील वेब स्टोरी

मलायकाचा जीव झाला येडापिसा, 'या' हिरोची चिंता..

इथे क्लिक करा