Photo Credit; instagram

Radhika Merchant: 'कलरफुल राधिका', अंबानींच्या होणाऱ्या सूनेचा हटके लुक!  

Photo Credit; instagram

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग बॅशचा काल दुसरा दिवस होता.

Photo Credit; instagram

तीन दिवसीय कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अनेक देशी-विदेशी सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला.

Photo Credit; instagram

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, अंबानी कुटुंबाची भावी सून, राधिका मर्चंट नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

तिने यावेळी कलरफुल ड्रेस परिधान केला होता. या हॉल्टर नेक ड्रेसमध्ये ती खूपच स्टायलिश दिसत होती.

Photo Credit; instagram

तिने पोनी टेल बनवले होते आणि कानात झुमके घातले होते. चष्मा घालून राधिका खूपच मस्त दिसत होती.

Photo Credit; instagram

राधिकाच्या या लूकचे लोकांनी खूप कौतुक केले. एका यूजरने लिहिले, 'कलरफुल राधिका.'

Photo Credit; instagram

या प्री-वेडिंग बॅशच्या पहिल्या दिवशीही राधिकाचा लूक खूपच सुंदर होता.

Photo Credit; instagram

प्री-वेडिंग बॅशच्या पहिल्या दिवशीही तिच्या लुकची खूप प्रशंसा झाली होती.

पुढील वेब स्टोरी

प्रसिद्ध फुटबॉलरच्या Ex पत्नीने शेअर केले चक्क टॉपलेस फोटो!

इथे क्लिक करा