कॉकटेल पार्टीत राधिकाचा 'स्टनिंग लूक', तुम्ही पाहिलात का तिचे फोटो?

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या विवाहाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे, त्यातच त्यांच्या या समारंभाच्या पहिल्याच रात्री पॉप सिंगर रिहानाने तिच्या परफॉर्मन्सने कपलच्या कॉकटेल पार्टीत आणखी रंगत आणली.

विवाह समारंभाच्या त्यांच्या या रम्य सायंकाळी राधिका मर्चेंटने सुंदर असा गाऊन परिधान केला होता. गुलाबी शोल्डर ऑफ शोल्डर गाउनमध्ये राधिका कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या या लूकमुळे सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आता व्हायरल झाले आहेत.

मेट गाला 2022 मध्ये अभिनेत्री Blake Lively ने फॅशन आयकॉन ब्रँड Versace कडून Atelier Versace tulle column ड्रेस परिधान केला होता. तसाच आता राधिकाने कस्टम मेड गाऊन घातला असल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Blake Lively चा पोशाख हा खासच होता, मेट गाला 2022 च्या रेड कार्पेटवर ती जेव्हा चालत होती, त्यावेळी गुलाबी बाजू असलेल्या त्या गाऊनच्या दुसऱ्या बाजूच्या निळ्या रंगामुळेही खूप चर्चा झाली होती.

राधिका मर्चंटने तिच्या कॉकटेल पार्टीत हाच गाऊन पुन्हा तयार केला. Versace ब्रँडने बनवलेल्या या सानुकूल पोशाखात क्रिस्टल्स, मेटॅलिक लेदर आणि कॉपर फॉइल होते.

राधिका मर्चंटने तिच्या कॉकटेल पार्टीत हाच गाऊन री-क्रिएट केला. Versace ब्रँडने बनवलेल्या या पोशाखात क्रिस्टल्स, मेटॅलिक लेदर आणि कॉपर फॉइलही लावण्यात आली होती.

राधिका मर्चंटने तिच्या कॉकटेल पार्टीत हाच गाऊन री-क्रिएट केला. Versace ब्रँडने बनवलेल्या या पोशाखात क्रिस्टल्स, मेटॅलिक लेदर आणि कॉपर फॉइलही लावण्यात आली होती.

अनंत आणि राधिका यांच्या या कॉकटेल पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचा गाऊन पाहून तिला अनेक यूजर्स आात प्रिन्सेस म्हणून तिच्या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

पुढील वेब स्टोरी

अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटचं शिक्षण किती?

इथे क्लिक करा