Arrow

नवाजुद्दीनसोबत इंटीमेट सीन दिल्याचा पश्चाताप, अभिनेत्री असं का म्हणाली? 

Arrow

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटामध्ये काम केल्यानंतर अभिनेत्रीला पश्चात्ताप झालाय.

Arrow

राजश्री देशपांडे असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ती सेक्रेड गेम्स या सीरीजमध्ये दिसली होती. 

Arrow

सेक्रेड गेम्सनंतर तिला पॉर्न अ‍ॅक्टरचा टॅग देण्यात आला. तिचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. 

Arrow

तिचे इंटीमेट सीन्स व्हायरलच झाले नाहीत, तर त्यात छेडछाडही करण्यात आली होती.

Arrow

या सीरीजनंतर मला अशाच चित्रपटांच्या ऑफर येत असल्याचेही राजश्रीने सांगितले आहे. 

Arrow

 मी एकटीने तो सीन शूट केला नाही. त्यात नवाजुद्दीन, दिग्दर्शक अनुराग कश्यप, संपादक आणि डीओपी होते. 

Arrow

आता जे काही झाले त्यावर मला रडायचे नाही. यावर चर्चा व्हावी अशी  इच्छा आहे. 

Arrow

'मला इंटीमेट सीन करताना कंर्फटेबल वाटलं. सीरीजमध्ये सुभद्राची भूमिका साकारली याचा मला आनंद आहे.

 Belly Fat : जपानी फॉर्म्युला वापरा अन् व्हा सडपातळ 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा