Photo Credit; instagram

अभिनेत्री रश्मी देसाई म्हणाली, 'मी जीवच देणार होती, 4 दिवस रस्त्यावरच...'

Photo Credit; instagram

लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या लव्ह लाइफ आणि संघर्षामुळे चर्चेत असते. तिने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

Photo Credit; instagram

पारस छाबरा यांच्या पॉडकास्टमध्ये, अभिनेत्रीने ते दिवस आठवले जेव्हा ती आर्थिक संकटातून गेली होती. 2017 हे वर्ष तिच्यासाठी खूप वाईट होते. 

Photo Credit; instagram

तिच्यावर कोटींचे कर्ज होते. पैसे कसे द्यावे हे कळत नव्हते. त्या कठीण काळात तिला 'दिल से दिल तक' ही मालिका मिळाली. त्यानंतर तिने बिग बॉस 13 मध्ये एन्ट्री केली. 

Photo Credit; instagram

रश्मीने सांगितले की, 'तिने 4 दिवस रस्त्यावर घालवले होते आणि फक्त 20 रुपयांचे जेवण खाल्ले होते.'

Photo Credit; instagram

त्यावेळी तिचे सर्व सामान तिच्या मॅनेजरच्या घरी होते.

Photo Credit; instagram

रश्मीकडे राहण्यासाठी घर नव्हते. तिच्यावर साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज होते. चार दिवस ती तिच्या Audi A6 कारमध्ये झोपली.

Photo Credit; instagram

नंदिश संधूपासून घटस्फोट घेतल्यानंतर रश्मीच्या आयुष्यात हा टप्पा आला. ती म्हणते, मी त्यावेळी घर घेतले होते. माझ्यावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज होते. 

Photo Credit; instagram

मला वाटले की सर्व काही ठीक होईल पण नंतर माझा शो बंद झाला. मी 4 दिवस रस्त्यावर राहिले. कुटुंबाशी काही कॉन्टॅक्ट नव्हता. ते चार दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होते.

Photo Credit; instagram

माझा घटस्फोट झाला होता. घरच्यांना वाटलं की माझी चूक आहे. पण मला नवीन शो मिळाला आणि गोष्टी बदलल्या.

Photo Credit; instagram

कसेबसे मी कर्ज फेडले, पण तरीही मी तणावाखाली होते. मला झोप येत नव्हती. मी सतत काम करत राहिले, मी जीवही देणार होते. 

Photo Credit; instagram

माझी टीम आणि सहकाऱ्यांनी मला त्या कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत केली. योगामुळे मी बरी होऊ शकले. कर्जाची परतफेड करण्यासाठी मी Audi A6 विकली.

पुढील वेब स्टोरी

Radix: 'या' मूलांकाचे लोक टोकाचं पाऊल उचलण्याआधी...

इथे क्लिक करा