Photo Credit; instagram
Arrow
रश्मिका-रणबीरचा सर्वांसमोर Liplock, सगळ्यांनी डोळेच केले बंद; पहा Video
Arrow
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाच्या अॅनिमल चित्रपटातील पहिलं गाणं 'हुआ मैं' रिलीज झालं आहे.
Arrow
गाण्यात ४१ वर्षीय रणबीर १४ वर्षांनी लहान रश्मिका मंदानासोबत रोमान्स करताना दिसत आहे.
Arrow
'हुआ मैं' रोमँटिक गाणं असून, त्याची सुरूवातच रश्मिका-रणबीरच्या लिपलॉकने होते.
Arrow
रश्मिका-रणबीर इतके प्रेमात बुडालेले आहेत की, कुटुंबातील सगळ्यांसमोरच ते किस करायला लागतात.
Arrow
हे बघून कुटुंबातील सदस्य लाजतात, तर छोट्या मुलांच्या डोळ्यांवर हात ठेवतात. त्यांना बाहेर जायला सांगतात.
Arrow
रश्मिका-रणबीर घरातून पळून जातात. प्रायव्हेट जेटमध्ये ते इंटिमेंट होताना गाण्यात आहे.
Arrow
रश्मिका-रणबीर कुटुंबाला न सांगता पहाडांवर असलेल्या मंदिरात जातात आणि तिथेच लग्न करतात.
Arrow
रश्मिका-रणबीरमधील पडद्यावरील लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. हे गाणंही लोकप्रिय झालं आहे.
58 वर्षांचा आमिर 22 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...