Photo Credit; instagram

लाल साडी अन् बॅकलेस ब्लाऊज... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा मोहक लूक

Photo Credit; instagram

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली शिवाली परब आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

आपल्या अभिनयाने शिवालीने प्रेक्षकांची मने जिंकली असून तिचा इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

Photo Credit; instagram

नुकतंच, शिवालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

तिच्या या फोटोंना चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया मिळत आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये शिवालीने लाल रंगाची साडी परिधान केल्याचं दिसून येत आहे.

Photo Credit; instagram

तसेच, या साडीवर तिने अनोख्या स्टाइलमधील बॅकलेस ब्लाऊज परिधान केल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

शिवालीने 'फेरों ना नज़र से नज़रिया...' असं कॅप्शन देत हे फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

शिवालीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत.

पुढील वेब स्टोरी

सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच गुंडाळून का दिले जातात?

इथे क्लिक करा