Photo Credit; instagram
सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच गुंडाळून का दिले जातात?
Photo Credit; instagram
आपण नेहमी पाहतो की, सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर दागिने कायम गुलाबी रंगाच्या कागदात गुंडाळून दिले जातात.
Photo Credit; instagram
पण, सोन्या-चांदीचे दागिने गुलाबी नेहमी कागदातच गुंडाळून का दिले जातात? असा अनेकांना प्रश्न पडला असेल.
Photo Credit; instagram
खरं तर, दागिने गुलाबी रंगाच्या कागदात गुंडाळून देण्याची परंपरा अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. तसेच, यामागे वैज्ञानिक दृष्टिकोण सुद्धा आहे.
Photo Credit; instagram
गुलाबी कागद हा मऊ आणि गुळगुळीत असल्याकारणाने त्यात सोने किंवा चांदीचे दागिने ठेवले जातात. यामुळे दागिन्यांवर ओरखडे पडत नाहीत.
Photo Credit; instagram
तसेच, या गुलाबी कागदात हल्की धातूची चमक असते. त्यामुळे त्यात दागिने गुंडाळून ठेवल्याने ते अधिक चमकदार आणि आकर्षक दिसतात.
Photo Credit; instagram
गुलाबी रंग अधिक आकर्षक असल्याने अशा प्रकारच्या कागदात दागिने गुंडाळल्याने ते ग्राहकाचं लक्ष वेधून घेतात.
Photo Credit; instagram
त्यामुळे दागिन्यांची चमक आणि आकर्षकता वाढवण्यासाठी सोनार नेहमी गुलाबी रंगाच्या कागदात दागिने गुंडाळून देतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
“दीपिका पादुकोणची मिनी व्हर्जन आहे लेक दुआ...” व्हायरल फोटो पाहून चाहते चकित!
इथे क्लिक करा
Related Stories
तृप्ती डिमरीचे ‘हे’ आउटफिट्स ट्राय करुन बघाच... तुम्हीसुद्धा दिसाल स्टायलिश!
दिशा पटानीचे 'हे' हॉट आउटफिट्स पाहिलेच नसतील... तुम्हीसुद्धा करु शकता ट्राय
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा