Photo Credit; instagram

Arrow

धर्मामुळे तुटलं प्रेम! ब्रेकअपनंतर अभिनेत्री थेट चार धाम यात्रेला!

Photo Credit; instagram

Arrow

पंजाबी अभिनेत्री आणि बिग बॉस 13 कन्टेस्टंट हिमांशी खुराना सध्या तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. आता ती चार धाम यात्रेला गेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हिमांशीने जगन्नाथ पुरीत देवाचे दर्शन घेतले. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जगन्नाथ पुरीमध्ये आईसोबत. चार धाम यात्रा.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोमध्ये चेहऱ्याच्या कपाळावर लाल टिका दिसत आहे. रुद्राक्ष जपमाळ खरेदी करताना आणि देवीचे दर्शन घेतानाचे फोटोही तिने शेअर केलेत.

Photo Credit; instagram

Arrow

हिमांशीने जेव्हापासून बॉयफ्रेंड असीम रियाझसोबत ब्रेकअप झाल्याची घोषणा केली तेव्हापासून ती सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या ब्रेकअपची घोषणा करताना हिमांशीने सांगितले होते की, ती तिचे आणि असीमचे नाते तोडत आहे कारण ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हिमांशी खुरानाने ब्रेकअपचे कारण धर्म असल्याचं म्हटल्याने युजर्सनी तिला खूप ट्रोल केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यूजर्सनी विचारले की रिलेशनमध्ये असताना असीमचा आणि तुझा धर्म वेगळा आहे हे कधी लक्षात आलं नाही का? ट्रोलिंगमुळे हिमांशीने तिचे इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटही डिलीट केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, काही दिवसांनी ती सोशल मीडियावर पुन्हा आली. आता हिमांशी सर्व काही विसरून देवाच्या भक्तीमध्ये आपले मन एकाग्र करत असल्याचे दिसते.

Weight Loss: 'लोक थट्टा करायचे', दोन मुलांच्या आईने 45 किलो वजन घटवून बोलती केली बंद!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा