Photo Credit; instagram
'ये काली काली आखें... देखा जो तुझे जानम, हुआ है बुरा हाल', रिंकूच्या मनमोहक अदा!
Photo Credit; instagram
'सैराट' फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
Photo Credit; instagram
रिंकू तिचे वेगवेगळे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. ज्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
Photo Credit; instagram
आताही तिने असेच ब्लॅक अँड व्हाइट इफेक्टमध्ये फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
रिंकूच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले असून रिंकूचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये रिंकूने ब्लॅक हायनेक टॉप आणि ट्राउजर कॅरी केली आहे.
Photo Credit; instagram
तर हेअरस्टाइलमध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत. तिच्या कातील नजरेच्या सर्वच प्रेमात पडले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Malaika Arora च्या कातिल अदा जणू स्वर्गातली अप्सराच!
इथे क्लिक करा
Related Stories
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...