Photo Credit; instagram
Arrow
जीवचं घेशील गं... सैराटच्या आर्चीवर तुम्हीही व्हाल फिदा!
Photo Credit; instagram
Arrow
रिंकू राजगुरु हे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी या अभिनेत्रीने तिचे अभिनय कौशल्य दाखवून दिले.
Photo Credit; instagram
Arrow
रिंकूला इंस्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात. पण तिने नुकत्याच तिच्या सर्व जुन्या पोस्ट डिलीट केल्या होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
तिचं असं करणं चाहत्यांना धक्कादायक होतं. अचानक काय झालं की रिंकूने असं केलं? अशी चर्चा रंगली होती.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर पुन्हा रिंकूने आपल्या अपडेट देत नवीन पोस्ट शेअर केल्या.
Photo Credit; instagram
Arrow
आता रिंकूने सूर्यास्तासोबत फोटो शेअर केला.
Photo Credit; instagram
Arrow
रिंकूच्या या गोड हसण्याच्या प्रेमात चाहते पडले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट लिहिलं, 'आरारारा आता मरतो की काय मी'
Photo Credit; instagram
Arrow
तर काहींनी तिला क्युट म्हटलंय. सध्या रिंकू सिनेसृष्टीपासून दूर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पण ती तिचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असते.
भाग्यश्री मोटेची 'फायर फिगर', फोटो बघा.. चुकेल 'काळजाचा ठोका'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
गर्लफ्रेंडसोबत आमिर खानचा रोमान्स; कारमध्ये केलं Kiss!
खोटं बोलून शूट केला रेप सिन, अभिनेत्रीला दिग्दर्शकानं फसवलं?
'मी माझ्या शरीराचा..', हॉट अभिनेत्रीचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत
'पप्पा मला वेश्या बोलायचे...', अभिनेत्रीची 'ती' गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल शॉक!