Photo Credit; instagram

Dream 11 विजेत्याला रोहित शर्माकडून सर्वात महागडी कार गिफ्ट; म्हणाला, कोणाला ठेवलं कॅप्टन?

Photo Credit; instagram

मुंबई इंडियन्सचा कप्तान रोहित शर्माने सोमवारी 19 मे रोजी एका फॅन्टॅसी क्रिकेट कोन्टेस्टमधील विजेत्यांपैकी एकाला त्याची लॅम्बोर्गिनी उरुस (Lamborghini Urus) कार भेट दिली.

Photo Credit; instagram

रोहित बऱ्याचदा त्याच्या या लेम्बोर्गिनी गाडीमधून फिरताना दिसला. आता त्याने या कारची चावी कॉन्टेस्टच्या विजेत्याला सोपवली आहे.

Photo Credit; instagram

कारची चावी देत असताना रोहित थोडा भावुक झाल्याचं दिसून आलं. यावेळी तो विजेत्याला म्हणाला, "शेवटी, तुम्हाला ही गाडी मिळालीच. गाडीची काळजी घ्या."

Photo Credit; instagram

रोहित शर्मा या गाडीची चावी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते कॉन्टेस्टच्या विजेत्याशी गप्पा मारताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

रोहितची '264' रजिस्ट्रेशन असलेली लॅम्बोर्गिनी कार त्याच्या मनाच्या जवळ आहे. हा आकडा त्याच्या एकदिवसीय सामन्यातील 264 धावांच्या विश्वविक्रमी खेळीचे प्रदर्शन करतो.

Photo Credit; instagram

रोहितची '264' रजिस्ट्रेशन असलेली लॅम्बोर्गिनी कार त्याच्या मनाच्या जवळ आहे. हा आकडा त्याच्या एकदिवसीय सामन्यातील 264 धावांच्या विश्वविक्रमी खेळीचे प्रदर्शन करतो.

पुढील वेब स्टोरी

वेट ट्रान्सफॉर्मेशन असावं तर जेनेलियासारखं! फक्त 42 दिवसात झाली सडपातळ

इथे क्लिक करा