Photo Credit; instagram

Arrow

'Animal' मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का?

Photo Credit; instagram

Arrow

'अ‍ॅनिमल' चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. 

Photo Credit; instagram

Arrow

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्रीने रणबीर कपूरसोबत काही इंटिमेट सीन्स दिले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटानंतर तृप्तीचे फोलोअर्स सोशल मीडियावर अचानक वाढले. 

Photo Credit; instagram

Arrow

तृप्तीचे इंस्टाग्राम पोस्टही खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये तिच्या ग्लॅमरस हॉट अदेने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन देऊन तृप्तीने पडद्यावर आग लावली. 

Photo Credit; instagram

Arrow

अॅनिमलमधील तिच्या न्यूड सीनचीही बरीच चर्चा होत आहे.

Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा