Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकरची सुरू आहे  खास ट्रिप, पाहा तिचे सुंदर Photos

Photo Credit; instagram

Arrow

सारा आता जयपूरला गेली आहे. साराने जयपूरमध्ये अमेरिकन फॅशन कंपनी राल्फ लॉरेनच्या एका कार्यक्रमातही हजेरी लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

साराने जयपूरचे काही मस्त फोटो शेअर केले आहेत. यावेळी सारा ब्लॅक ब्लेझर आणि मेटॅलिक पँटमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

साराला प्रवास करायला खूप आवडतं. काही महिन्यांपूर्वी ती आफ्रिकन देश केनियाला गेली होती.

Photo Credit; instagram

Arrow

गोव्याचे समुद्रकिनारे असोत किंवा केनियाचे मसाई मारा जंगल असो, सारा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी अपडेट्स शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला चिअर करण्यासाठी सारा काही मॅचमध्ये स्टेडियममध्ये पोहोचली होती. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचं नावे नेहमीच एकमेकांशी जोडलीं जातात.

Photo Credit; instagram

Arrow

सारा आणि गिल डेट करत असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे, मात्र याची पुष्टी कधीच झालेली नाही आणि आतापर्यंत ही अफवाच राहिली आहे.

Tamannaah Bhatia: अभिनेत्रीचा Fire हॉटनेस, कर्व्ही फिगरचं सीक्रेट काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा