Photo Credit; instagram

साराच्या साडी Look ने लावलंय साऱ्यांना वेड!

Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेट संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Photo Credit; instagram

सारा तेंडुलकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे.

Photo Credit; instagram

साराची ग्लॅमरस स्टाइल पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याचे वेड लागले.

Photo Credit; instagram

तिचा हा लुक पाहून तिचे चाहते हे अक्षरश: घायाळ झाले आहेत.

Photo Credit; instagram

सारा तेंडुलकरने पुन्हा एकदा दाखवून दिले की फॅशन आणि ग्लॅमरच्या बाबतीत ती बॉलिवूड स्टार मुलांपेक्षा कमी नाही.

VIDEO Credit; instagram

सारा तेंडुलकरचे केस बांधलेले आहेत तसंच तिचं सुंदर स्माईल पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Photo Credit; instagram

एका यूजरने लिहिले - 'सुंदर, मला सारा तेंडुलकरच्या सौंदर्याचे वेड लागलं आहे.'

Photo Credit; instagram

दुसऱ्या युजरने लिहिले - तुम्ही अगदी परीसारख्या दिसत आहात.

Photo Credit; instagram

याआधी साराने काळ्या साडीतले फोटो शेअर केले होते. ज्यात तिची सुपर ग्लॅमरस स्टाईल दिसली होती.

Photo Credit; instagram

तरच दोनच दिवसांपूर्वी साराने तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसतेय.

Photo Credit; instagram

साराने परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे आणि आता ती मॉडेलिंगमध्ये करिअर करत आहे.

पुढील वेब स्टोरी

Amruta Fadnavis यांचे साडी प्रेम.. हे नवे फोटो पाहिले का?

इथे क्लिक करा