Photo Credit; instagram

Arrow

'पब्लिसिटीसाठी समीर वानखेडेने मला फसवलं'

Photo Credit; instagram

Arrow

मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक करण्यात आलेली. हिने आता समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

वानखेडे यांनी मीडियात प्रसिद्धी मिळावी यासाठी आपल्याला फसवल्याचा दावा धामेचा हिने केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मॉडेल मुनमुन धमेचाने आरोप केला की, जिथे ड्रग्ज सापडले तिथे आणखी दोन व्यक्ती देखील उपस्थित होत्या, परंतु दोघांनाही सोडून देण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

केवळ चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्यामुळे मला अटक केली गेली असं मुनमुन धमेचा म्हणाली.

Photo Credit; instagram

Arrow

जेणेकरून मीडियाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

धामेचाने ‘मिड-डे’ला सांगितले की, भीतीमुळे ती गप्प बसली होती, पण आता सीबीआयने वानखेडेवर गुन्हा दाखल केला आहे.

IAS टीना दाबीच्या 'या' आदेशामुळे गोंधळ, झाली प्रचंड ट्रोल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा