Photo Credit; instagram

Sara Ali Khan: स्ट्रीप ब्लाउज अन् पाठमोरी सारा...

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिचा आगामी चित्रपट 'ए वतन मेरे वतन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच ती प्रमोशनसाठी शायनी साडी लुकमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

यावेळी साराने कलरफुल ऑर्गेन्झा साडी, स्ट्रीप ब्लाउज, मॅचिंग पोटली बॅग आणि मिनिमल दागिण्यांनी लुक पूर्ण केला होता.

Photo Credit; instagram

साराची रंगीबेरंगी साडी आणि ब्लाउज फॅशन हाऊस तोराणीचे होते. बॅगही त्याच फॅशन हाऊसची होती.

Photo Credit; instagram

साराच्या साडीवर मोरपंखी, गुलाबी, पिवळा, लाल, हिरवा आणि जांभळा अशा रंगाच्या फुलांच्या डिझाइन्स होत्या. हे फ्लोरल डिझाइन लाइट गुलाबी रंगाच्या साडीवर होते. 

Photo Credit; instagram

माहितीनुसार, या सुंदर साडीची किंमत जवळपास 99,500 रुपये आहे.

Photo Credit; instagram

साराने ब्लश पिंक कलरच्या हार्ट शेप ब्लाउजसोबत साडी पेअर केली. ज्यावर मोत्यांची डिझाइन होती. साराच्या ब्लाउजला रंगीबेरंगी फुलांच्या नक्षीने सजवलेली नेकलाइन होती.

Photo Credit; instagram

तोराणी फॅशन हाऊसच्या वेबसाइटनुसार, दिल रंग नलिनी ब्लाउजची किंमत 19,500 रुपये आहे.

Photo Credit; instagram

साराने त्याच फॅशन हाऊसच्या पोटली बॅगने तिचा कलरफुल लुक पूर्ण केला. बॅगची किंमत 18,500 रुपये आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली पतीचंच नाही तर, कुटुंबाचंही बदलतात नशीब!

इथे क्लिक करा