Photo Credit; instagram
'खा-प्या अन् एन्जॉय करा', सारा आणि अर्जुन तेंडुलकरची Post-Workout डेट!
Photo Credit; instagram
सारा आणि अर्जुन तेंडुलकरने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. दोघे भाऊ-बहिण शुक्रवारी वर्कआउटसाठी एकत्र जिममध्ये गेले.
Photo Credit; instagram
जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर, दोघंही एका खास नाश्त्याचा आनंद घेण्यासाठी कॅफेकडे निघाले.
Photo Credit; instagram
साराच्या इंस्टाग्राम स्टोरीवर भाऊ-बहिणीमधलं प्रेम पाहता येईल. यामध्ये तिने ब्रेकफास्ट डेटची झलक शेअर केली.
Photo Credit; instagram
नाश्त्यामध्ये त्यांनी स्क्रॅम्बल्ड एग, टोस्ट आणि एक कप कॉफी घेतली. हे पोस्ट वर्कआउटनंतर खाणं आरोग्यासाठी पौष्टिक आहे.
Photo Credit; instagram
बऱ्याच फिटनेस प्रेमींना नाश्त्यासाठी ब्रेड टोस्ट आणि अंडे खायला आवडते.
Photo Credit; instagram
यावेळी दोघं भावंडांनीही निश्चितच वर्कआउटनंतर ब्रेकफास्ट डेटचा आनंद लुटला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रिंकू राजगुरूच्या अस्सल मराठमोळ्या देसी Vibes!
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप