Photo Credit; instagram

रिंकू राजगुरूच्या अस्सल मराठमोळ्या देसी Vibes!

Photo Credit; instagram

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचे अनेक चाहते आहेत. ती देखील सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Photo Credit; instagram

रिंकूने नुकतेच काही साडीतील फोटो शेअर केले असून तिचा लुक चर्चेचा विषय ठरला आहे. 

Photo Credit; instagram

नाकात नथ, गळ्यात हार आणि केसात गजरा माळत तिचा अस्सल मराठमोळा लुक पाहायला मिळतोय. 

Photo Credit; instagram

रिंकूने आबोली रंगाची गोल्डन प्रिंटेड साडी नेसली आहे.

Photo Credit; instagram

नेसायला हलकी आणि दिसायला तितकीच रॉयल असणारी रिंकूची ही साडी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Photo Credit; instagram

रिंकूने या साडीसह हेअरस्टाईल करताना अंबाडा घातला आहे. 

Photo Credit; instagram

अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा लुक पाहून रिंकूला अनेक चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत. 

Photo Credit; instagram

साडीमध्ये रिंकू अधिक छान दिसत असल्याचं सर्वजण म्हणत आहेत. 

पुढील वेब स्टोरी

Nita Ambani नी सेलिब्रेटींना घडवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन, डान्स तुफान व्हायरल!

इथे क्लिक करा