Photo Credit; instagram

Nita Ambani नी सेलिब्रेटींना घडवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन, डान्स तुफान व्हायरल!

Photo Credit; instagram

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग पार्टीचा काल शेवटचा दिवस होता.

Photo Credit; instagram

गुजरातमधील जामनगर येथे 1 ते ३ मार्च या कालावधीत पार पडलेल्या या पार्टीत देश-विदेशातले स्टार्स सहभागी झाले होते.

Photo Credit; instagram

बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, पॉप स्टार रिहाना, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, दीपिका पदुकोण यांच्यासह जवळपास सर्वच बॉलिवूड स्टार्स या प्री-वेडिंग पार्टीत दिसले.

Photo Credit; instagram

कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी नीता अंबानी भारतीय संस्कृती आणि रंगांमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या दिसल्या. 

Photo Credit; instagram

लाल-सोनेरी साडीत त्यांनी या कार्यक्रमात अतिशय सुंदर सांस्कृतिक परफॉर्मन्स दिला.

Photo Credit; instagram

देवाला आवाहन करून, नीता अंबानी यांनी शक्ती आणि सामर्थ्याचे स्वरूप माँ अंबेला समर्पित एक स्तुती सादर केली.

Photo Credit; instagram

यावेळी त्यांनी सोन्याचे झुमके, दागिने आणि कपाळावर मांग टिक्का लावला होता.

Photo Credit; instagram

त्यांनी केसात सोनेरी पट्टी आणि गजरा देखील माळला होता. 

Photo Credit; instagram

नीता अंबानींच्या या क्लासिक डान्स परफॉर्मन्सची चर्चा सध्या प्रचंड होत आहेत.

पुढील वेब स्टोरी

महाआरतीनंतर Radhika Merchant ची ग्रँड एन्ट्री! पाहा इनसाइड फोटो

इथे क्लिक करा