बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सौदी अरेबियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. दरम्यान, साराने इंस्टाग्रामवर तिच्या व्हॅकेशनचे स्टायलिश फोटोज शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
साराने हे फोटोज शेअर करत कॅप्शन लिहिलं की, "कदाचित देवाने वाळवंटाची निर्मिती मानवाला खजुराच्या झाडांचं महत्त्व कळण्यासाठी केली असेल"
Photo Credit; instagram
साराने तिच्या आई अमृता सिंगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सारा आईसोबत छान पोझ देताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
एका फोटोमध्ये सारा खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत आहे. तिने बिकिनी परिधान करून स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
सारा खानचे हे फोटोजला सोशल मीडियावर चाहत्यांचे प्रचंड लाइक्स मिळत असल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
तसेच, साराने सायकलवर बसलेला सुद्धा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती खूपच कॅज्युअल आणि नॅचरल दिसत आहे.
Photo Credit; instagram
साराच्या या फोटोजवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय.