Photo Credit; instagram

नजर हटणारच नाही... Sara Tendulkar चा ग्लॅमरस व्हॅलेंटाइन लुक!

Photo Credit; instagram

भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

सारा नेहमीच तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. ती अनेकदा रॅम्प वॉक करतानाही दिसली आहे.

Photo Credit; instagram

तिचा साधा पण सोबर फॅशन सेन्सही सोशल मीडियावर खूप पसंतीस उतरतो. 

Photo Credit; instagram

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने साराने काही फोटो शेअर केले आहेत, जे सध्या खूप व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने साराने लाल बॉडी-हगिंग मिनी ड्रेसमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

साराने तिचे केस कर्ल्स केले आहेत आणि मिनिमल मेकअपसह तिच्या ड्रेसशी मॅच केलं आहे.  

Photo Credit; instagram

याआधीही सारा अनेकदा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाली आहे.

Photo Credit; instagram

संधी कोणतीही असो, साराने प्रत्येक वेळी स्वतःला स्टाईल आयकॉन असल्याचे सिद्ध केले आहे.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss साठी लसूणचे जबरदस्त फायदे! कसा कराल Diet मध्ये समावेश?

इथे क्लिक करा