Photo Credit; instagram

Arrow

Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral

Photo Credit; instagram

Arrow

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टाग्रामवर तिला 36 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. ती लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साराने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये ती बार्सिलोनातील पिकासो म्युझियमला ​​भेट देताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

बार्सिलोनामध्ये तिने तिच्या एका मैत्रिणीसोबत स्केचही बनवून घेतला. इंस्टा स्टोरीमध्ये तिने लंडनचा हा व्हिडीओही शेअर केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान साराने अडीच तास ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याचा व्हिडीओही शेअर केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

याआधीही साराने बार्सिलोनाचे अनेक मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बार्सिलोनाच्या बीचवर सारा तिच्या एका मैत्रिणीसोबत सुंदर लुकमध्ये दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सारा अनेकदा इंस्टाग्रामवर ट्रॅव्हल, फूडशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

सारा तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या IPL डेब्यू मॅचमध्येही दिसली होती. अर्जुनने आपला पहिला IPL सामना 16 एप्रिल रोजी KKR विरुद्ध खेळला.

Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा