Photo Credit; instagram
ही तर 'संतूर मम्मी', Shweta Tiwari च्या लुकवर चाहते फिदा!
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन क्वीन श्वेता तिवारी तिच्या लुक, फिटनेस आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
श्वेता नेहमीच तिच्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
Photo Credit; instagram
श्वेता सध्या तिच्या कुटुंबासोबत सुट्टीवर आहे.
Photo Credit; instagram
इंस्टाग्रामर ती तिचे व्हेकेशनचे फोटो नेहमी शेअर करत असते.
Photo Credit; instagram
नुकतेच श्वेताने काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते तिला संतूर मम्मी म्हणत आहेत.
Photo Credit; instagram
खरं तर, श्वेता तिवारी वयाच्या 43 व्या वर्षी दोन मुलांची आई आहे.
Photo Credit; instagram
मात्र, तिचा फिटनेस आणि सौंदर्य पाहून लोकांचा यावर विश्वास बसत नाही.
Photo Credit; instagram
चाहते तिला संतूर मम्मीचा टॅग देत आहेत, ती नेहमीच आनंदी आणि सुंदर दिसते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली नवऱ्याला बनवतात यशस्वी!
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!