shah rukh khan: किंग खान इन्स्टाग्रामवर 'या' व्यक्तींना करतो फॉलो

Photo Credit

Arrow

अभिनेता शाहरुख खानची प्रत्येक गोष्ट युनिक आहे.

Photo Credit

Arrow

यातली एक म्हणजे शाहरुख इन्स्टाग्रामवर फक्त सहा लोकांना फॉलो करतो.

Photo Credit

Arrow

तुम्हाला प्रश्न पडला असेल, ज्यांना शाहरुख फॉलो करतो ते सहा लोक कोण?

Photo Credit

Arrow

आणखी गोष्ट म्हणजे यात दीपिकापासून सलमानपर्यंत एकही जण नाही.

Photo Credit

Arrow

यात पहिलं नाव आहे गौरी खानचं. शाहरुख पत्नी गौरीला फॉलो करतो. 

Photo Credit

Arrow

त्यानंतर मुलगा आर्यन खान, मुलगी सुहाना खान यांना शाहरुख फॉलो करतो.

Photo Credit

Arrow

शाहरुख त्याची वकील काजल आनंद यांनाही फॉलो करतो. 

Photo Credit

Arrow

शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानी फॉलो करतो. 

Photo Credit

Arrow

शाहरुख खान त्याची भाची आलिया छिब्बालाही फॉलो करतो.

Photo Credit

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories