Arrow

या 'सुपरस्टार'च्या एका चुकीमुळे राजेश खन्ना बनला 'स्टार'

Arrow

हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचं मोठ वर्चस्व आहे, या घराण्यातून अनेक दिग्गज कलाकार आले आहेत, आणि त्यांनी आपला ठसा भारतीय सिनेसृष्टीवर उमटवला आहे.

Arrow

पण शम्मी कपूर हे एकमेव स्टार असे होते ज्यांनी सलग 25 चित्रपट फ्लॉप दिले होते. तरीही त्याला सुपरस्टार म्हटले जात होते.

Arrow

अभिनय, नृत्य आणि सुंदर दिसण्यामुळे शम्मी कपूरचे जबरदस्त फॅन फॉलोइंग होते. गायक मोहम्मद रफी यांनीही त्यांच्यासाठी आपल्या गाण्याची स्टाईल बदलली होती.

Arrow

शम्मी कपूर यांना अभिनेता व्हायच नव्हते तर वैमानिक व्हायचे होते. पण त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आणले.

Arrow

आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरमध्ये काम केल्यानंतर शम्मी कपूरने 1964 मध्ये 'राजकुमार' हा चित्रपट केला होता. मात्र त्यानंतर त्यांनी सलग 25 फ्लॉप चित्रपट दिले होते. 

Arrow

 शम्मी कपूरना 1969 मध्ये  'आराधना' या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर आली होती, पण त्यांनी हा चित्रपट नाकारला आणि राजेश खन्ना यांना मिळाला

Arrow

या चित्रपटाने राजेश खन्ना रातोरात स्टार झाले, पण शम्मी कपूरला 'सुपरस्टार' म्हणणे कोणी थांबवले नाही. शम्मीची पत्नी गीता बाली यांचे निधन झाले होते, त्यामुळे त्यांनी हा चित्रपट नाकारला होता.

EX-CM ची मुलगी ते अभिनेत्री, आता बनली डॉक्टर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा