Photo Credit; instagram

Arrow

हिरोइन होण्यासाठी लग्न लपवलं, वडिलांचं स्वप्न मोडलं, मग आता कुठेय बॉलिवूडची 'मल्लिका'?

Photo Credit; instagram

Arrow

मल्लिका शेरावत ही बॉलिवूडच्या अशा सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्या नावाने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात. 

Photo Credit; instagram

Arrow

मल्लिका ही बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज 24 ऑक्टोबरला ही अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने मल्लिकाच्या काही खास गोष्टी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

बोल्ड मल्लिका शेरावत हरियाणाच्या रोहतकची रहिवासी आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिचे खरे नाव रीमा लांबा आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पण चित्रपटांमध्ये छाप पाडण्यासाठी तिने नाव बदलले. पण तिला वडिलांचे आडनाव लांबा हे काढून टाकावे लागले. 

Photo Credit; instagram

Arrow

मल्लिकाच्या वडिलांना तिने अभिनेत्री व्हावं असं कधीच वाटलं नाही. तिच्या वडिलांचे स्वप्न तिला IAS अधिकारी बनवण्याचे होते. 

Photo Credit; instagram

Arrow

पण मल्लिकाने वडिलांच्या विरोधात जाऊन अभिनयाचा मार्ग निवडला. अशा वेळी तिला मल्लिका नावावरून तिच्या वडिलांचे आडनाव काढून तिच्या आईचे आडनाव शेरावत लावावे लागले. 

Photo Credit; instagram

Arrow

मल्लिका जेव्हा इंडस्ट्रीत आली तेव्हा तिला हिरोईन बनायचे होते, पण चित्रपटांमध्ये इंटिमेट आणि किसिंग सीन दिल्यामुळे तिला 'सेक्स सिम्बॉल' म्हणून ओळखले जाऊ लागले. 

Photo Credit; instagram

Arrow

मल्लिकाबद्दल बोलायचं झालं तर तिने 2003 मध्ये ख्वाहिश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले.  पण बऱ्याच दिवसांपासून ती पडद्यापासून लांब आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फार कमी लोकांना माहिती आहे की, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच मल्लिकाने दिल्लीतील पायलटशी लग्न केले होते. मात्र, अवघ्या एका वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 

बॅकलेस ब्लाउज अन् मल्टीकर लेहेंगा, 39 वर्षीय अभिनेत्रीचा मनमोहक गरबा लुक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा