Photo Credit; instagram

Arrow

Shehnaaz Gill: अभिनेत्री थेट हॉस्पिटलमध्ये.. नेमकं असं झालं तरी काय?

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री शहनाज गिलची प्रकृती बिघडली आहे. सध्या तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शहनाजने हॉस्पिटलमधून लाईव्ह येऊन तिच्या तब्येतीची माहिती दिली. व्हिडीओमध्ये शहनाज हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण आजारपणातही शहनाजने हिंमत सोडली नाही. ती म्हणते, 'बघा सगळ्यांची वेळ येते. माझ्या बाबतीतही असेच घडले आहे. काही दिवसांनी पुन्हा येईल.' 

Photo Credit; instagram

Arrow

'मी आता ठीक आहे. पूर्वी माझी तब्येत बरी नव्हती. मी सँडविच खाल्ले होते त्यातून मला फूड पॉइझन झालं.' 

Photo Credit; instagram

Arrow

शहनाजला रूग्णालयात पाहून तिचे चाहतेही चिंतेत आहेत. ती लवकर बरी व्हावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शहनाजला रूग्णालयात पाहून अनिल कपूरनेही व्हिडीओवर कमेंट करत तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. 

Photo Credit; instagram

Arrow

अनिल कपूरची मुलगी रिया कपूरनेही काल रात्री हॉस्पिटलमध्ये जाऊन शहनाजची विचारपूस केली.

Photo Credit; instagram

Arrow

शहनाजबद्दल बोलायचे तर, नुकताच तिचा थँक यू फॉर कमिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 

ज्वानीच्या आगीची... प्रिया बापटचा बिकिनीत कहर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा