Photo Credit; instagram

Arrow

Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश!

Photo Credit; instagram

Arrow

सध्या, चाहत्यांची आवडती शहनाज गिल तिच्या गावी म्हणजेच पंजाबमध्ये कुटुंबासोबत खास क्षण घालवत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पंजाबमधील तिचे खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करून शहनाज सातत्याने चाहत्यांची मने जिंकत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री शेतात शांततेचे क्षण घालवत आहे. शहनाजने शेतात डान्स करत रील्स बनवले.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर शहनाज शेतात मुळा तोडताना दिसली. शेतात वेळ घालवल्यानंतर ती खूप आनंदी दिसत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

गुरुद्वारामध्ये ती दर्शन घ्यायला गेली होती. निळ्या रंगाचा सूट आणि डोक्यावर स्कार्फ घेऊन ती सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

गुरुद्वाराला भेट दिल्यानंतर ती भाऊ शाहबाजसोबत जमिनीवर बसून जेवली. तिचा साधेपणा चाहत्यांची मने जिंकत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शहनाजने तिचा भाऊ शाहबाज आणि आजी-आजोबांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

चाहते शहनाजचे कौतुक करताना थकत नाहीत. एका यूजरने लिहिले, 'धन्यवाद... मला घरी बसून दर्शन घडवले.'

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एका यूजरने लिहिले, 'शहनाज बॉलिवूडची सर्वात साधी आणि सुंदर अभिनेत्री आहे.'

Wine पाण्यासोबत का घेत नाहीत?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा