Photo Credit; instagram

बापरे? बिपाशाचं वाढलेलं वजन पाहून थक्कच व्हाल! पॅप्ससमोर लपवला चेहरा

Photo Credit; instagram

बिपाशा बसु ही बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. मात्र, मागील काही काळापासून ती सिनेसृष्टीपासून दूर राहिल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

बिपाशा बसु ही आई झाल्यापासून ती तिच्या मुलीची काळजी घेण्यात व्यस्त आहे. ती बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

दरम्यान, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Photo Credit; instagram

खरंतर, गरोदरपणा नंतर महिलेचं वजन वाढणं ही सामान्य बाब आहे. यामुळे बऱ्याचदा अभिनेत्रींचं वजन वाढल्याचं सुद्धा आपण पाहतो. असंच काहीसं बिपाशा सोबत झालं आहे.

Photo Credit; instagram

बिपाशाचा एक लेटेस्ट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तिचं वजन वाढल्याचं दिसत आहे. यामुळे ती बऱ्याच नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

बिपाशा बसू अलीकडेच कॅज्युअल आणि नो मेकअप लूकमध्ये दिसली. ती काळ्या पँट्स, निळ्या रंगाचा टी-शर्टमध्ये दिसली. तिच्यासोबत जिम बॅगसुद्धा होती.

Photo Credit; instagram

बिपाशा पापाराझींना पाहताच 'अरे यार' म्हणत लगेच गाडीत बसली.

Photo Credit; instagram

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरीसुद्धा तिला ट्रोल करत असल्याचं पाहायला मिळतंय.

पुढील वेब स्टोरी

सकाळी उठण्यासाठी लावता अलार्म ? होऊ शकतो खतरनाक आजार

इथे क्लिक करा