'अंगुरी भाभी'च्या सासू-सासऱ्यांना अॅक्टिंगमुळे होती अडचण! 19 वर्षांनंतर घटस्फोट

Photo Credit INSTAGRAM

Arrow

टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे ही 'अंगूरी भाभी' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आली. सध्या ती घटस्फोटामुळे चर्चेत आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

शुभांगी अत्रेच्या लग्नाला जवळजवळ 19 वर्षे झाली आहेत. आता ती तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

गेल्या 4 वर्षांपासून शुभांगीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत होत्या.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

शुभांगीचे सासू-सासरे शोबिज इंडस्ट्रीत काम करण्यावर खूश नव्हते. 4 वर्षांपासून परिस्थिती ठीक नव्हती.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

शुभांगी गेल्या 1 वर्षापासून पतीपासून वेगळी राहत आहे. पण, मुलीचा सांभाळ पती-पत्नी मिळून करतात.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

शुभांगी अत्रेने सांगितलं की, 'ती आणि पती पियूष पुरी अनेक प्रयत्न करूनही त्यांच्यातील मतभेद दूर करू शकले नाहीत.'

Photo Credit INSTAGRAM

Arrow

'त्यामुळे एकमेकांना स्पेस देऊन आपापल्या आयुष्यावर, करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.'

Photo Credit INSTAGRAM

Arrow

शुभांगी आणि पियुष वेगळे झाल्याचं पाहून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

Photo Credit INSTAGRAM

Arrow

पियुष आणि शुभांगी यांची मुलगी 18 वर्षांची आहे. मुलीला वडिलांच्या प्रेमापासून लांब करणार नाही, असं शुभांगी म्हणाली.

Photo Credit INSTAGRAM

Arrow