Arrow
Ira-Nupurच्या लग्नाच्या रिसेप्शनला श्वेता-पलकची हजेरी, फोटो पाहिलेत का?
Arrow
आमिरची मुलगी इरा खान आणि तिचा नवरा नुपूर शिखरे यांच्या लग्नाचं रिसेप्शन नुकतंच पार पाडलं.
Arrow
या रिसेप्शनला श्वेता तिवारी आणि पलक तिवारी या माय-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होती.
Arrow
दोघींनी या पार्टीत प्रवेश करताच सर्वांच्या नजरा या दोघींवर खिळल्या होत्या.
Arrow
एखाद्या कार्यक्रमात आई आणि मुलगी एकत्र दिसल्याचे हे प्रथमच घडले आहे.
Arrow
आयराच्या रिसेप्शनमध्ये दोघांनाही पापाराझींनी एकत्र पाहिल्याबरोबरच त्यांनी आपले कॅमेरे त्यांच्या दिशने वळवले.
Arrow
श्वेताने यावेळी ब्लॅक कलरची साडी परिधाण केली होती. या साडीसोबत तिने हिरवा नेकपीस घातला होता.
Arrow
श्वेता या ब्लॅक कलरच्या साडीत खूपच सूंदर दिसत होती. तर पलक आईसोबत लिंबू रंगाच्या साडीत पोज देताना दिसली.
Arrow
श्वेताच्या समोर तिची मुलगी पलकची चमक मावळताना दिसली.
Arrow
श्वेताला ब्लॅक साडीत पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले. अनेक वर्षानंतर तशीच दिसते असेही म्हटले.
Arrow
एका चाहत्याने लिहिले की, कोण म्हणेल ती पलकची आई आहे. दुसऱ्याने लिहिले, दोघी बहिणींसारख्या दिसतात.
Tina Dabiच्या आई देखील होत्या IAS अधिकारी, 'या' कारणामुळे सोडलं पद
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!
'नाईलाजाने दिला Kissing सीन', अभिनेत्री म्हणाली...
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!