Photo Credit; instagram
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी 44 वयातही अभिनयासोबतच सोशल मीडियावर खूप सक्रीय राहते.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचे स्टायलिश आणि बोल्ड फोटो चाहत्यांना घायाळ करतात. श्वेताचे असेच फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचे बाथरूममधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
श्वेताने क्रीम कलरचं लायनिंग बॉडी कॉम आऊटफीट घातलेलं आहे. श्वेताच्या बोल्ड स्टाईलवर चाहते फिदा झालेत.
Photo Credit; instagram
श्वेता बाथटबच्या बाजूला बसून कॅमेरासमोर बोल्ड अंदाजात पोज देताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
तिचा बोल्ड लूक पाहून चाहते तिचं तोंडभरून कौतक करत आहेत. त्यामुळे श्वेताची फॅन फॉलोईंग वाढतेय.
Photo Credit; instagram
44 वयातही श्वेताचं फिटनेस, ग्लो आणि स्टाईल तरुण अभिनेत्रिनांही टक्कर देत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!
इथे क्लिक करा
Related Stories
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!
'नाईलाजाने दिला Kissing सीन', अभिनेत्री म्हणाली...
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!
बाईई काय प्रकार... जान्हवी कपूरची फिगर अशी कशी झाली?