Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी सध्या व्हॅकेशनसाठी मॉरीशसला आहे. याचे फोटोजसुध्दा ती इंस्टाग्रामवर शेअर करत आहे.
Photo Credit; instagram
यादरम्यान, तिने एका सिंपल आणि एलिगंट लुकमधील फोटोज शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोजमधील तिचं सौंदर्य पाहून तिने फिटनेसच्या बाबतीत पलकला सुद्धा मागे टाकल्याचं चाहते कमेंट करत आहेत.
Photo Credit; instagram
श्वेताने फ्लेअर्ड अॅब्स्ट्रॅक्ट प्रिंटचा गाउन परिधान केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. यामध्ये अफगाणी स्टाइल स्लीव्हज आणि व्ही-नेक लाइन असल्याचं दिसत आहे.
Photo Credit; instagram
श्वेताने या आउटफिटसोबत स्ट्रॅपी हील्स घातल्या आहेत आणि न्यूड टोनमध्ये मेकअप केला आहे. यामुळे तिचा लुक आणखी ग्रेसफूल दिसत आहे.
Photo Credit; instagram
एका फोटोमध्ये ती मॉरीशलच्या 'कॅसला नेचर पार्क'मध्ये प्राणी आणि पक्ष्यांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर तिच्या या व्हॅकेशनच्या फोटोंना चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
Photo Credit; instagram
श्वेताचे हे फोटोज पाहून प्रत्येकजण तिच्या फिटनेस, स्टाइल आणि आत्मविश्वासाचं कौतुक करताना दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
घरात चुकूनही 'या' दिशेत दिवा लावू नका! नेहमी पैशांची चणचण अन्...
इथे क्लिक करा
Related Stories
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
'नाईलाजाने दिला Kissing सीन', अभिनेत्री म्हणाली...
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!