Photo Credit; instagram

घरात चुकूनही 'या' दिशेत दिवा लावू नका! नेहमी पैशांची चणचण अन्...

Photo Credit; instagram

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. वास्तुचे नियम अंगीकारल्याने जीवनात आनंद मिळतो.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, घरात दिवा लावल्याने सकारात्मकता टिकून राहते आणि सुख-समृद्धी देखील येते.

Photo Credit; instagram

दिवा लावल्याने जीवनातील दूर होऊन वास्तूदोषापासून मुक्तता मिळत असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

शास्त्रांनुसार, दिवा योग्य दिशेत लावणे खूप महत्वाचे आहे. चुकीच्या दिशेत दिवा लावल्याने नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेत कधीही जळणारा दिवा ठेवू नये. ही दिशा यमराजाची दिशा असल्याचं मानलं जातं.

Photo Credit; instagram

दक्षिण दिशेत दिवा ठेवल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि घरात सुख-शांती कमी होऊ शकते.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, उत्तर किंवा पूर्व दिशेत दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण ही दिशा धनाची देवता कुबेराची मानली जाते.

Photo Credit; instagram

घराच्या या दिशेत दिवा लावल्याने घरात समृद्धी येते आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' मुलांकांच्या व्यक्तींकडे असतो बक्कळ पैसा...

इथे क्लिक करा