अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेचा व्यक्तीच्या जीवनावर विशेषत: त्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.
Photo Credit; instagram
काही जन्मतारखा या विशिष्ट ग्रह आणि संख्येशी संबंधित असतात. यामुळे व्यक्तीला आर्थिक प्रगती साधण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
9, 18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 9 असतो. अशा व्यक्तींचा ग्रह मंगळ असून त्याच्या प्रभावाने ते आत्मविश्वासी, धाडसी आणि मेहनती असतात. अशी व्यक्ती संपत्तीच्या दृष्टीने चांगली प्रगती साधू शकते.
Photo Credit; instagram
1 मुलांक असलेल्या म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना पैशांची कमतरता भासत नाही. सूर्याच्या आशीर्वादामुळे अशा व्यक्तींकडे नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास असतो.
Photo Credit; instagram
3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 3 असून गुरु हा त्यांचा स्वामी ग्रह असतो. असे लोक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगतात आणि पैशांची कमतरता दूर करतात.
Photo Credit; instagram
4 मुलांक असलेल्या व्यक्तींवर राहू किंवा सूर्याचा प्रभाव असतो. हा मुलांक असलेले काही लोक अहंकारी असले तरी आर्थिक दृष्ट्या सक्षम असतात.
Photo Credit; instagram
1, 3, 6, 8, 22, 28 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना धन-लाभ आणि आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते. तसेच, असे व्यक्ती मेहनत, बुद्धीमत्ता, योजना आणि आत्म नियंत्रणामुळे आर्थिक प्रगती साधू शकतात.