Shweta Tiwari: हॉटनेसच्या बाबतीत पलकला सुद्धा टाकलं मागे!
Photo Credit; instagram
टी.व्ही इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या चाळीशीत सुद्धा आपल्या फिटनेस, ग्लोइंग त्वचा आणि ग्लॅमरस लुकने चाहत्यांना चकित करते.
Photo Credit; instagram
श्वेताची मुलगी पलक तिवारीसुद्धा स्टाइल आणि फॅशनच्या बाबतीत मागे राहिली नाही. मात्र, श्वेताचा चार्म आणि बोल्डनेस आजही आपल्या मुलीला मागे टाकत असल्याचं पाहायला मिळतं.
Photo Credit; instagram
श्वेता सध्या आपल्या मुलांसोबत मॉरिशसमध्ये क्वालिटी टाइम स्पेन्ड करत आहे. यादरम्यान तिने इंस्टाग्रामवर याचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्री या फोटोजमध्ये समुद्रकिनाऱ्यावर चांगले क्षण घालवत असल्याचं पाहायला मिळतंय. या फोटोंसोबत तिने "मॅजिक बाय द बीच" असं कॅप्शनदेखील लिहिलं आहे.
Photo Credit; instagram
यावेळी पोल्का डॉट ब्रालेटसोबत श्वेताने मिनी प्लीट्स स्कर्टसोबत आपला लुक कॅरी केला होता.
Photo Credit; instagram
श्वेताला या लुकमध्ये बघून प्रत्येकजण तिच्या फिटनेस आणि स्टाइलचं कौतुक करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
श्वेताला या लुकमध्ये बघून प्रत्येकजण तिच्या फिटनेस आणि स्टाइलचं कौतुक करताना दिसत आहे.