Photo Credit; instagram

पावसाळ्यात आरोग्याची चिंताच नाही... दररोज 'या' बिया खा

Photo Credit; instagram

पावसाळ्याचा ऋतू बऱ्याच रोगांसाठी आणि आरोग्याच्या समस्यांसाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत आहारात भरपूर पोषक तत्त्व असलेल्या भोपळ्याच्या बियांचा समावेश करणं फायदेशीर मानलं जातं. या बिया आपल्या आरोग्यासाठी चमत्कारी ठरू शकतात.

Photo Credit; instagram

भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात झिंक, मॅग्नेशियम आणि लोह असतं. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

या बियांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असून त्या अपचन, गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात, जे ग्लोइंग त्वचा आणि मजबूत केसांसाठी उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो असिड असतं. हे मूड चांगला करण्यासाठी आणि झोपेच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी फायद्याचं ठरतं.

Photo Credit; instagram

यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम हृदयाचे ठोके आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायद्याचे ठरतात.

Photo Credit; instagram

दररोज 1 ते 2 चमचे भाजलेल्या बियांचं सेवन करा. तसेच, दही, सॅलड, स्मूदी किंवा ओट्समध्ये मिसळून सेवन करु शकता.

पुढील वेब स्टोरी

हाताचं तिसरं बोट मोठं आहे? तुमचा स्वभाव नेमका कसा?

इथे क्लिक करा