हाताचं तिसरं बोट म्हणजेच रिंग फिंगर मोठी असलेल्या मुली अत्यंत भावूक असल्याचं सांगितलं जातं. अशा मुली अगदी कमी यश संपादन करुन समाजात आपली प्रतिष्ठा वाढवू शकतात.
Photo Credit; instagram
रिंग फिंगर पहिल्या म्हणजेच तर्जनी बोटापेक्षा मोठी असलेल्या मुली धाडसी, आत्मविश्वासी आणि लोकप्रियता मिळवणाऱ्या असतात. कोणत्याही क्षेत्रात आपल्या मेहनतीने त्या इतरांचं लक्ष वेधून घेतात.
Photo Credit; instagram
हाताचं तिसरं बोट मोठं असलेल्या मुली इतरांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगितलं जातं. अशा मुलींचं व्यक्तीमत्त्व आकर्षक असून त्या कला, फॅशन आणि मीडिया सारख्या क्षेत्रात आपली खास ओळख बनवतात.
Photo Credit; instagram
मात्र, इतर बोटांपेक्षा रिंग फिंगर मोठी असलेल्या मुली रागीट असल्याचं मानलं जातं. लहान गोष्टींवर चिडचिड करणं आणि लगेच भावूक होणं, त्यांचा कमकुवतपणा ठरू शकतो.
Photo Credit; instagram
हाताचं तिसरं बोट सरळ आणि मजबूत असल्यास त्या मुली स्पष्ट विचारांच्या, प्रामाणिक आणि आत्मनिर्भर असतात. अशा मुली कोणावरच अवलंबून न राहता आपला निर्णय स्वत:च घेतात.
Photo Credit; instagram
हे बोट थोडं वाकडं असल्यास ते यश आणि ओळख निर्माण करण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याचं संकेत देतं. अशा मुलींना त्यांच्या मेहनतीचं फळ बऱ्याच काळानंतर मिळतं.
Photo Credit; instagram
ज्योतिषाचार्य शैलेंद्र पांडे यांच्या मते, ज्या मुलींच्या हाताच्या तिसऱ्या बोटात दोष असेल, अशा मुलींनी नियमित सूर्याला जल अर्पण केलं पाहिजे. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात.
Photo Credit; instagram
इथे देण्यात आलेली ज्योतिषशास्त्रावर आधारित असून 'मुंबई Tak' याची पुष्टी करत नाही.