Arrow
Shweta Tiwari : प्रसिद्ध अभिनेत्रीचा साडीत हॉट लूक, फोटो पाहिलेत का?
Arrow
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
Arrow
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून श्वेता चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
Arrow
श्वेता तिवारीचे आता साडीतले काही फोटो प्रचंड चर्चेत आले आहेत.
Arrow
श्वेता तिवारी वेस्टर्न आऊटफिटसह साडीमध्येही खूपच सुंदर दिसते.
Arrow
श्वेताने पिंक कलरची साडी नेसलीय, या साडीत तिने सिंपल लूक कॅरी केला आहे.
Arrow
पिवळी साडी आणि सिवलेस ब्लाऊजमध्ये श्वेता खूपच हॉट दिसते
Arrow
श्वेताने सिफॉन साडीत तर कहरच केला आहे. हा लूक अनेकांना आवडला आहे.
Arrow
श्वेता तिवारीचे हे साडीतले फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.
Video : सूर्या तळपला, अर्शदीपवर भडकला, बसमध्ये काय घडलं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!